चालू घडामोडी – महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते

केंद्र सरकारने २०२६ साठी जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण १५ व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

प्रमुख पुरस्कार विजेते (महाराष्ट्र)

पुरस्काराचा प्रकार विजेत्यांची नावे / क्षेत्र
पद्मविभूषण धर्मेंद्र सिंह देऊळ (मरणोत्तर) - कला
पद्मभूषण १. अलका याज्ञिक (कला - पार्श्वगायिका)
२. पीयूष पांडे (मरणोत्तर - जाहिरात क्षेत्र)
३. उदय कोटक (व्यापार व उद्योग)
पद्मश्री (प्रमुख नावे) I) रोहित शर्मा (क्रीडा - क्रिकेट)
II) रघुवीर खेडकर (कला - तमाशा)
III) भिकलया धिंडा (कला)
IV) श्रीरंग लाड (कृषी)
V) सत्यनारायण नुवाल (व्यापार व उद्योग)

महत्त्वाचे मुद्दे

राष्ट्रीय स्तरावर (एकूण)